Surprise Me!

Latur | निलंग्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस | Sakal |

2022-04-07 129 Dailymotion

लातूर जिल्ह्यातील मदनसुरीसह (ता.निलंगा) परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे आंबा, ज्वारी पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र उष्णतेमुळे हैराण असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

व्हिडिओ : सिद्धनाथ माने

#Sakal #latur #Rain #Maharashtra #Marathinews #Maharashtranews #Marathilivenews